1 भारतात पाकीस्तानी दुतावासासह ४ देशांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाई

2 आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास हजार रूपये दंड भरावा लागणार

3 अजूनही वेळ गेली नाहीये; उद्धव ठाकरेंचं बंडखोर आमदारांना शेवटचं भावनिक आवाहन

4 माऊलींची पालखी लोणंद मुक्कामी तर तुकोबांच्या पालखीचं सणसरला आज मुक्काम

5 G-7 परिषदेत भारताची रशिया -युक्रेन युद्धस्थिती बरोबरच हवामानावर चर्चा

6 आलीयाच्या प्रेग्नंसीच्या बातमीनंतर, आलीया रणबीरचा प्रपोज फोटो होतोय व्हायरल..

7 ऋषभ पंतच्या कर्णधारपदाला पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटुचा विरोध

8 चर्चेतील बातमी- संजय राउतांना EDचा दुसरा समन्स ...महाविकास आघाडी सरकार धोक्यात
#SakalchyaBatmya #SakalNews #DailyNews #NewsLive #podcast #sakalpodcast #NewNews #dailynews #breakingnews #news #covid #india #trending #viral #latestnews #breaking #newsupdate #coronavirus #follow #media #instagram #politics #sports #dailynews #newspaper #corona #update #sportsnews #tv #worldnews
Please Like and Subscribe for More Videos.
News in the discussion- Second summons of ED to Sanjay Raut ... Mahavikas Aghadi government in danger